• Shuffle
    Toggle On
    Toggle Off
  • Alphabetize
    Toggle On
    Toggle Off
  • Front First
    Toggle On
    Toggle Off
  • Both Sides
    Toggle On
    Toggle Off
  • Read
    Toggle On
    Toggle Off
Reading...
Front

Card Range To Study

through

image

Play button

image

Play button

image

Progress

1/25

Click to flip

Use LEFT and RIGHT arrow keys to navigate between flashcards;

Use UP and DOWN arrow keys to flip the card;

H to show hint;

A reads text to speech;

25 Cards in this Set

  • Front
  • Back

एका पायावर ' हो ' म्हणणे


पूर्णपणे सहमती दर्शवणे


श्रमिक


काम करणारे , कष्ट करणारे ( hard worker )



गौरव वाटणे



अभिमान वाटणे



बहुधा


बहुतेक करून ( most probably )


अहोरात्र भरती असणे


रात्रंदिवस गर्दी असणे


कट्टा


दगडांचा चौकोनी ओटा


क्षीण न होणे


कमी न होणे


उसंत न मिळणे


रिकामा वेळ न मिळणे


चिरगुटे


कपड्यांच्या चिंध्या चिंध्या ( ashred of cloth )


ये-जा करण जाणे


येणे करणे



पांरून


अंग झाकून , अंगावर घेऊन ( a coverlet )



चक्कर मारणे



इकडून तिकडे फिरणे


वृद्ध


म्हातारा , वय झालेला माणूस ( aged )


नकारार्थी मान हलवण


नाही म्हणणे



भिक्षेकरी

भीक मागणारा ( a beggar )

कट्टा

पार, दगडी चौथरा

खुलला


आनंदित झाला


लई

खू

अभागी

कमनशिबी, दुर्दैवी, दुर्भागी

उसंत न लाभणे


वेळ मिळणे


उसंत न लाभणे


वेळ मिळणे


कर्जबाजारी होणे


कर्जात बुडून जाणे


भिकेला लागणे


दारिद्र्य वाट्याला येणे


निघण्याच्या बेतात असणे

जाण्याच्या तयारीत असणे

हात जोडणे


नमस्कार करणे, विनवणी करणे